Terminal Values

अभिव्यक्तिस्वातंत्र्य, मुक्त सॉफ्टवेअर, मुक्त ज्ञान आणि संघटनस्वातंत्र्य; वापरकर्त्यांच्या थेट नियंत्रणात असलेले सुरक्षित आणि खाजगी वैयक्तिक तंत्रज्ञान, जे सीमांशिवाय, सेन्सॉरशिवाय आणि मर्यादांशिवाय वापरता येईल.

ही आमची अंतिम मूल्यं आहेत.

TV ही इंटरनेटच्या जुन्या मूल्यांसाठी उभी राहिलेली नवी संस्था आहे. इंटरनेटला चांगल्या बदलांचं साधन बनवणाऱ्या तत्त्वांचा आम्ही प्रसार करू. ही तत्त्वं मानणाऱ्या कोणाच्याही खांद्याला खांदा लावून लढू, लढा कुठेही असो. पक्षीय राजकारणाच्या सोयीसाठी आम्ही या तत्त्वांना वाकवणार नाही, आणि तात्कालिक संकटापायी ती सोडूनही देणार नाही. आम्ही त्यांचं रक्षण करू, कारण प्रत्येकाचं भविष्य मुळापासून मुक्त असलेल्या डिजिटल पायावर अवलंबून आहे.

मुंबईत नोव्हेंबर २०२६ मध्ये Ethereum सायफरपंक काँग्रेसमध्ये Danny O'Brien आणि Farzaneh Badii यांनी जल्लोषात आणि कौतुकाच्या वर्षावात याची अनौपचारिक सुरुवात केली. काय करायला हवं हे आम्ही ठरवत आहोत. तुम्हीही सोबत या.

मी वचन देतो की, तुमचं काम आवडलं तर कधीतरी देणगी देईन.

खरं तर, आयुष्य एकदाच मिळतं! मला QR कोड किंवा अक्षरं-अंकांची एखादी ओळ द्या, हे काम सुरू करायला मी थोडी क्रिप्टोकरन्सी पाठवतो. कोड दाखवाकोड लपवापत्ते दाखवापत्ते लपवा

पाठवा

अहो, TV! तुम्ही का स्वीकारत नाही? स्वीकारलीत तर मी नक्कीच थोडी देईन. तुमचा,